LATEST ARTICLES

कार्यालयात गैरहजर राहून उपस्थित पाटावर स्वाक्षऱ्या; तहसील च्या कर्मचाऱ्यांच्या प्रताप! तहसीलदारांनी पाठविला अहवाल!

माहूर:-शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ उपस्थित राहून नेमून दिलेले कामकाज वेळेत पूर्ण करणे, हे त्यांची जिम्मेदारी असते, परंतु,माहूर तहसील विभागातील कर्मचारी विनापरवाना दिर्घकाळ...

अघोरी विद्येचा वापर करून भक्ताला २३ लाखा ला गुंडविले; रक्ताने होम हवन करणाऱ्या भोंदू बाबा ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

माहूर(सरफराज दोसानी):- माहूर येथील एका भोंदू बाबाचा भांडाफोड अनिस च्या मदतीने झाला असून पोलिसांनी त्याला व त्यांच्या अन्य दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. आयुर्वेदिक...

माहूर गडासह नांदेड जिल्ह्यातील धार्मिक व संवेदनशील ठिकाणी ड्रोन द्वारे व्हिडीओ चित्रीकरण करण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नांदेड:- संवेदनशील व महत्वाच्या  ठिकाणी ड्रोनव्दारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ड्रोन चित्रिकरण करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत 12...

आस्मानी व सुलतानी संकटातून शेतकऱ्यांना वाचाव:- रेणुका आईला आ. नाना पटोले यांनी घातले साकडे!

माहूर:- जगत जननी आई रेणुका देवी ला जेव्हा जेव्हा मी जे जे मागितले ते ते मला मिळाले आहे.मागील दोन वर्षापासून जगाचा पोशिंदा शेतकरी आस्मानी...

केंद्रातील भाजपाचे सरकार ब्लॅकमेलर :- आ. नाना पटोले सीबीआय व ईडी चा दबाव तंत्रासाठी गैरवापर होत असल्याची केली टीका!

माहूर(सरफराज दोसानी) देश बरबाद करण्याचे केंद्रातील भाजपा सरकारने ठरविले आहे,  देश विरोधी जी कामे भाजपाची केंद्र सरकार करीत आहे, त्या सगळ्या विषया वरून जनतेचे...

ललिता पंचमीला रेणुका गडावर सांस्कृतिक दरबार न भरल्याने कलावंत मातेच्या शुभाशिषला मुकले! अनेक वर्षांची परंपरा खंडित!

माहूर(सरफराज दोसानी):-  ललित पंचमी या दिवसाला कलावंत विश्वात अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या केलेल्या साधने व्दारे अंगीकृत कला श्री चे चरणी अर्पण केल्याने ति साधना...

लखीमपूर घटनेचा माहूर मध्ये निषेध ; भाविकांना त्रास होऊ नये म्हणून महाविकास आघाडीचा प्रतित्मक बंद!

माहूर :- लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती,मात्र नवरात्र उत्सव सुरू असल्याने तीर्थक्षेत्र माहूर येथे...

पेढा प्रसाद विक्रेत्यां च्या सामाना सह पैसे व जेवणाचे डब्बे ही केले श्री रेणुकादेवी प्रशासनाने जप्त;मंदिर पायऱ्या वरील दुकानदारांनी मांडली खा.हेमंत पटलांकडे व्यथा!

माहूर:- माहूर येथील श्री रेणुका देवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेल्या पेढा मिठाई व कुंकू ची १३ दुकाने रेणुका देवी संस्थान चे कार्यालय अधीक्षक...

मृत्यू चा सापळा बनलेल्या धनोडा – माहूर रस्त्या च्या दुरुस्ती कडे महामार्गाची तर दत्त शिखर – दत्त मांजरी रस्त्या कडे जिल्हा परिषदे...

माहूर:- मागील दीड वर्षापासून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते  याचा शोध न लागलेल्या वाहनधारकांना नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तरी धनोडा   - माहूर या घाटातील रस्त्याची...

दत्तमांजरी घाटात झालेल्या अपघातातील सात भाविकांना यवतमाळ ला हलवले! ऑटो पलटल्याने 13 भाविक जखमी!

माहूर :- माहुर तालुक्यातील शेख फरीद वझरा येथील दर्ग्यावर जात असलेल्या भाविकाच्या ऑटो ला दत्तशिखर - दत्तमांजरी घाटात झालेल्या अपघातात 13 भाविक जखमी झाले...

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!