Friday, August 19, 2022

LATEST ARTICLES

मिरवणूक व अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप! हरडप येथील शिवप्रेमी बांधवांचा स्तुत्य उपक्रम!

माहूर(हाजी कादर दोसानी):- पारंपरिक मिरवणूक, डी.जे.,बॅनर,ढोलताशे यांना फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य तालुक्यातील मौजे हरडप येथील शिवप्रेमी बांधवांनी डिजे, मिरवणूक न काढता...

इंडीयन आयडल फ्रेम स्वरूप खान सारखानी येथील लेंगी स्पर्धेचे मुख्य आकर्षण! सेवालाल जयंती चे औचित्य साधून दरवर्षी करण्यात येते लेंगी स्पर्धेचे आयोजन!

माहूर(सरफराज दोसानी):- बंजारा समाजाची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी व बंजारा समाजाच्या रीती,परंपरा,बोली भाषा आणि सणासुदीला होणारे पारंपरिक कार्यक्रम अखंड पार पडले पाहिजे या हेतूने राष्ट्रवादी...

विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत महामार्ग व संबंधित विभागवार कार्यवाही करा;वंचित बहुजन आघाडी

माहूर:- राष्ट्रीय महामार्ग ३६१ धनोडा ते कोठारी या मार्गाचे काम चालू होऊन २ वर्ष झाले परंतु काम पूर्ण झालेले नाही. माहूर शहरातील स्टेट बैंक...

नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ माहूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने; राष्ट्रपती ना निवेदन!

माहूर:- राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री ना. नवाब मलिक यांचेवर सूडबुद्धीने केलेल्या कार्यवाही चा माहूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून निषेध करण्यात आला.  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री ना...

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ए च्या निर्मिती कासव गतीने;माजी आमदार प्रदीप नाईक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ने आक्रमक!

किनवट:- किनवट माहुर तालुक्यात होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए च्या कामातील दिरंगाई, विस्कळलेली घडी व नागरीकांना या मार्गासंदर्भात भेडसावत असलेल्या समस्यां सोडवण्या...

किनवट तालुक्यात गुन्हेगारीला डोके वर काढू देणार नाही:निसार तांबोळी!

किनवट:-नांदेड जिल्ह्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट शहरासह किनवट माहूर दोन्ही तालुक्यातील दोन उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व भागातील पाच पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीला...

ग्रामीण रुग्णालय माहूर येथे ताणतणाव मुक्त मानसिक आरोग्य शिबीर कार्यक्रम संपन्न!

माहूर:- गुरूगोविंद सिंगजी स्मारक शासकीय रुग्णालय नांदेड,जिल्हा मानसिक आरोग्य सेवा कार्यक्रम(प्रेरणा  प्रकल्प) अंतर्गत आज दिनांक २२ रोजी माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात ताणतणाव मुक्त मानसिक...

गाव तेथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता निर्माण करा:- धनंजय सुर्यवंशी

माहूर:- आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गाव तेथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता निर्माण करून 'ग्राऊंड लेव्हल'वर माेर्चेबांधणी करा असा सल्ला...

स्वीकृत सदस्यांची निवड लांबणीवर! राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या वतीने पिठासिन अधिकाऱ्याला पत्र!

माहूर:- नुकत्याच संपन्न झालेल्या माहूर नगर पंचायत निवडणुकी नंतर आज दिनांक २१ रोजी नगर पंचायत विषय समित्यांची सकाळी ११ वाजता निवड व त्या नंतर...

माहूर नगर पंचायत विषय समित्यांची निवड बिनविरोध!

माहूर:- नगरपंचायतच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, नियोजन व विकास सभापतीपदी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड , सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी...

Most Popular

खडका उड्डाण व्यापाऱ्यावर हल्ला चढवून लुटल्याचे प्रकरणी माहूर चे दोन संशयित ताब्यात!

महागाव (हरीश कामारकर):- माहूर तालुक्यातून वसुली करून परत येत असलेल्या महागाव जिल्हा यवतमाळ येथील किराणा व्यापाऱ्यावर हल्ला चढवून त्याच्या लाखो रुपये रोकड असलेली बॅग...

खडका उड्डाण पुलावर महागावच्या किराणा व्यापाऱ्यास जखमी करून लुटले!

यवतमाळ:- लगत च्या नांदेड जिल्ह्यातील सारखणी ,वाई , माहुर, व महागाव तालुक्यातील हिवरा(संगम) या बाजार पेठेतून वसुली करून परत येत असलेल्या महागाव येथील किराणा...

सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन स्वतंत्र दिनी विद्यार्थ्यांचा गौरव!

माहूर:- देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत त्या निमित्ताने संपुर्ण भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, त्याच पार्श्वभूमीवर पंचायत समिती...

सर्वधर्म समभावाचा विचार चिरंतन ठेवण्याचा दृढनिर्धार करून शहरातील देशभक्त नागरिकांचा तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग!

माहूर(सरफराज दोसानी):- देशभक्तीसह देशाभिमानाची भावना वाढीस लागावी या उदात्त हेतूने माहूर नगर पंचायत चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या संकल्पनेतून नगरपंचायत च्या वतीने आयोजित करण्यात...

Recent Comments

error: Content is protected !!