घर Social

Social

घरी उपचारा साठी का येत नाही म्हणून दारुड्या ने उगारले डाॕक्टर वर धारदार शस्त्र!;दहशती पोटी दवाखाना बंद असल्या ने रुग्णा चे हाल, कार्यवाही ची...

दिग्रस:-माझ्या घरी उपचारा साठी का येत नाही ? म्हणून वाद घालत दारुड्या ने अश्लील शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याची धमकी देत चक्क खिशातील धारदार...

उद्या पासून हिवरा येथे दोन दिवसीय जनता कर्फ्यु;कोरोना बाधितांची संख्या आता पाच वर

महागाव:-महागाव तालुक्यातील हिवरा (संगम)मध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोरोना संक्रमण रोखण्यासाठी उद्या सोमवार पासून  दोन दिवसीय जनता कर्फ्यु चे आयोजन करण्यात आले...

सोयाबीन बियाणे घरीच तयार करण्याचे शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

माहूर:- पुढील वर्षीच्या खरीप हंगामाकरिता सोयाबीनचे बियाणे पुरवठा करण्याबाबत बियाणे कंपन्यांनी उदासीनता दाखवल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेल्या सोयाबीन पासून बियाणे निर्मित करण्याचे आवाहन कृषी...

तानूबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी जयकुमार अडकिने यांची नियुक्ती !

माहूर:- मराठा सेवा संघाच्या बत्तीस कक्षात पैकी महत्वपूर्ण बुद्धिवादी कक्ष म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या तानुबाइ बिर्जे पत्रकार परिषदेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदावर पत्रकार जयकुमार अडकिने यांची...

प्रहार जनशक्ती पक्ष माहूर तालुका अध्यक्ष पदी अमजद खान पठाण यांची निवड

वाई प्रतीनिधी: (अमजद खान) बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शना खाली माहूर तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष नवीन कार्यकारणी काल दि.7 रोजी माहूर येथील एकवीरा फंगशन हॉल...

एम.आय.एम माहुर तालुकाध्यक्ष पदी शेख सिराज रज़ा यांची फेर निवड

किनवट(अकरम चव्हाण) एम.आय.एम.चे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला यांच्या आदेशा वरून एम.आय.एम. चे जिल्हा अध्यक्ष अमजद मिर्झा बेग यांनी शेख सिराज रज़ा यांची एम.आय.एम.च्या माहुर...

माहूर तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या वतीने मोहन जाधव (गुंडवळ) यांची ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारासाठी निवड

माहूर:-जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्काराची घोषणा गुरुवारी करण्यात आली आहे.यंदा १६ प्राथमिक,११ माध्यमिक आणि एका विशेष शिक्षक अशा एकूण २८ जणांना जिल्हा शिक्षक...

माहुर तालुका भारतीय जनता पार्टी ची कार्यकारिणी जाहीर

माहूर:- भारतीय जनता पार्टी ची माहूर तालुका कार्यकारणी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,जिल्हाध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगावकर व किनवट माहूर विधानसभेचे आ.भीमराव केराम, माधव पाटील उचेकर यांच्या...

आज किनवट येथे १७ रुग्ण पॉझिटीव्ह;दानशुर व्यक्तीने तालुक्यासाठी उपलब्ध करून दिली शववाहिनी

किनवट(किशन भोयर)किनवट तालुक्यात कोरोना या महाभयंकर आजाराने थैमान घातले असुन आज तपासणीतुन १७ रुग्ण पॉझिटीव्ह निघाले तर त्या सोबतच डेंग्यु या आजाराचे १९ रुग्ण...

दिड दिवसाच्या गणरायाला निरोप..

नायगाव : भगवान शेवाळे कोरोनाच्या महाभयंकर संकटात यंदाचा गणेशोत्सव सर्वत्र अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.शनिवारी मोठ्या उत्साहात बाप्पाच आगमन झाल असताना बरबडा परिसरात...

पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई चा अहवाल शासनाकडे पाठवावा :- मा.आ.प्रदीप नाईक

माहूर:-मागील पंधरा दिवसापासून अखंडित सुरू असलेल्या पावसाने पिकावर अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीनच्या शेंगा गळत आहे तर, कापसी पिके कोमेजत आहे.पिकावर...

विघहर्त्या गणरायाची हर्षोल्हासात स्थापना; कोरोनाच्या सावटात युवकांचा उत्साह कायम

किनवट(किशन भोयर) मांगल्य,पावित्र्य आणि उत्साहातचे प्रतीक असलेल्या विघ्नहत्या गणरायांचे आगमन आज दिनांक 22 रविवार रोजी झाले. सार्वजनिक मंडळ व प्रत्येक घरात गणरायाची विधवीत पूजा,अर्चा करुन...

Most Read

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...
error: Content is protected !!