घर Breaking news

Breaking news

माहूर येथे मोकाट कुत्र्यांचा लहान मुलांवर हल्ला! नगर पंचायत ने लक्ष देण्याची गरज!

माहूर:- शहरात  मोकाट कुत्री उदंड झाली असुन ही मोकाट कुत्री लहान मुलांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे मोकाट कुत्रे लहान मुलांच्या जीवावर उठले आहे.त्या मुळे...

गोर सेनेच्या उपोषणाची यशस्वी सांगता; नगर पंचायत प्रशासना कडून कै वसंतराव नाईक स्मारकासाठी ची जागा अतिक्रमण मुक्त!

माहूर:- हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या स्मारकासाठी माहूर न.प. हद्दीत जागा आरक्षित करण्याच्या मागणीसाठी गोर सेने कडून सुरू असलेल्या उपोषणाची यशस्वी...

जिल्हाधिकाऱ्यांनी माहूर पर्यटन विकासासाठी दिल्या अनेक ठिकाणी मॅरेथॉन भेटी! माहूरगड विकासासाठी विविध विभाग प्रमुखांना सूचना!

माहूर(सरफराज दोसानी):- माहूरगड विकासाला चालना देण्यासाठी व रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी आज अचानक जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी तीर्थक्षेत्र माहूर येथील धार्मिक व पर्यटन...

प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करा;राज्य निवडूक आयोगाचे आदेश! नगर परिषद/ नगर पंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले!

मुंबई :नगर परिषद/ नगर पंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या काळात मुदत संपणाऱ्या नगर परिषदच्या निवडणूकसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा...

गोरसेने च्या आंदोलन स्थळी आमदार केरमांची भेट; भूमी अभिलेख – महसूल- नगर पंचायत प्रशासनाच्या आश्वासनावर समाधान न झाल्याने उपोषण ६ व्या दिवशी ही सुरूच!

माहूर:-हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या स्मारकासाठी माहूर न.प. हद्दीत जागा आरक्षित करण्याच्या मागणीसाठी गोर सेने कडून सुरू असलेले उपोषण ६ व्या...

तहसीलदारांच्या बदलीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्र्यांची भेट! खा. हेमंत पाटील व जिल्हाधिकारी यांना ही भेटून दिले वादग्रस्त तहसीलदार वरणगावकर यांच्या बदलीसाठी निवेदन!

माहूर:-  वादग्रस्त तहसीलदार सिध्देश्वर वरनगावकर यांची तत्काळ बदली करून विभागीय चौकशी करावी या मागणी साठी आज दिनांक १८ बुधवार रोजी भल्ल्या पहाटे राम पाऱ्यात...

गोर सेनेच्या उपोषणाचा पाचवा दिवस; माहूर कडकडीत बंद! स्व.वसंतराव नाईक स्मारकासाठी जागा आरक्षित करण्यासाठी नगर पंचायतीच्या विशेष सभेत सर्वानुमते ठराव परित!

माहूर:- माहूर-हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या स्मारकासाठी माहूर न.प. हद्दीत जागा आरक्षित करण्याच्या मागणीसाठी गोर सेने कडून दिनांक 14 ऑगस्ट रोजी...

माहूर गडावरील नारळी पौर्णिमेची यात्रा रद्द;श्री दत्त शिखर संस्थान ची माहिती

माहूर:- माहूर गडावरील सर्वसामान्य भक्तांची सर्वात मोठी यात्रा समजल्या जाणार्‍या नारळी पौर्णिमेची २२ ऑगस्ट रोजी होणारी यात्रा कोरोना विषाणूं संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सलग दुसऱ्या...

पालकमंत्र्यांनी दिले माहूरच्या तहसीलदारां च्या बदलीचे संकेत; बदली पात्र असल्यास बदली होणारच! नामदार अशोक चव्हाण!

माहूर:- माहूर चे वादग्रस्त तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या बदलीचे संकेत पालकमंत्री नामदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिल्याने विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी...

तलाठी संघटनेने आंदोलन अस्त्र उगारताच बदली झालेल्या “त्या” पाच तलाठ्यांना तहसीलदाराने केले कार्यमुक्त; प्रशासकीय कारणास्तव माहूर येथून किनवट तालुक्यात देण्यात आली पदस्थापना!

माहूर(सप्पू दोसानी):- माहूर तालुक्यातील महसूल विभागात सध्या जोरदार पत्र युद्ध सुरू झाले असून "तू बडा की मै बडा" या धोरणाचा अमलंब कर्मचारी व अधिकाऱ्याकडून...

नांदेडमध्ये आढळले डेल्टाप्लसचे दोन रुग्ण;नागरिकांनी घाबरु नये जिल्हाधिकारी

नांदेड:- कोरोनाची लाट ओसरत असतानाच आता डेल्टाप्लसचे आगमन झाले. जिल्ह्यात डेल्टाप्लसचे दोन रुग्ण आढळले आहेत. दोघेही ठणठणीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे...

तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना हटवा अन्यथा आमची इतरत्र बदली करा:- तलाठी संघटने च्या निवेदनाने वादग्रस्त तहसीलदारांची एकाधिकार शाही उघड!

माहूर(सप्पू दोसानी):- माहूर तालुक्याचे तहसिलदार एस. एम. वरणगावकर यांची बदली करावी किंवा आम्हा सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांची बदली इतरत्र करावी अशी मागणी...

Most Read

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...
error: Content is protected !!