घर Breaking news

Breaking news

माहूर गडासह नांदेड जिल्ह्यातील धार्मिक व संवेदनशील ठिकाणी ड्रोन द्वारे व्हिडीओ चित्रीकरण करण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नांदेड:- संवेदनशील व महत्वाच्या  ठिकाणी ड्रोनव्दारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ड्रोन चित्रिकरण करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत 12...

केंद्रातील भाजपाचे सरकार ब्लॅकमेलर :- आ. नाना पटोले सीबीआय व ईडी चा दबाव तंत्रासाठी गैरवापर होत असल्याची केली टीका!

माहूर(सरफराज दोसानी) देश बरबाद करण्याचे केंद्रातील भाजपा सरकारने ठरविले आहे,  देश विरोधी जी कामे भाजपाची केंद्र सरकार करीत आहे, त्या सगळ्या विषया वरून जनतेचे...

पेढा प्रसाद विक्रेत्यां च्या सामाना सह पैसे व जेवणाचे डब्बे ही केले श्री रेणुकादेवी प्रशासनाने जप्त;मंदिर पायऱ्या वरील दुकानदारांनी मांडली खा.हेमंत पटलांकडे व्यथा!

माहूर:- माहूर येथील श्री रेणुका देवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेल्या पेढा मिठाई व कुंकू ची १३ दुकाने रेणुका देवी संस्थान चे कार्यालय अधीक्षक...

मृत्यू चा सापळा बनलेल्या धनोडा – माहूर रस्त्या च्या दुरुस्ती कडे महामार्गाची तर दत्त शिखर – दत्त मांजरी रस्त्या कडे जिल्हा परिषदे...

माहूर:- मागील दीड वर्षापासून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते  याचा शोध न लागलेल्या वाहनधारकांना नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तरी धनोडा   - माहूर या घाटातील रस्त्याची...

दत्तमांजरी घाटात झालेल्या अपघातातील सात भाविकांना यवतमाळ ला हलवले! ऑटो पलटल्याने 13 भाविक जखमी!

माहूर :- माहुर तालुक्यातील शेख फरीद वझरा येथील दर्ग्यावर जात असलेल्या भाविकाच्या ऑटो ला दत्तशिखर - दत्तमांजरी घाटात झालेल्या अपघातात 13 भाविक जखमी झाले...

पाउले चालली रेणुका मंदिराची वाट; मंदिर उघडल्याने भविकात आनंद मात्र कोरोना नियमा मूळे अनेक भाविक दर्शनाला मुकले!

माहूर:- अश्विन शुद्ध प्रतिपदेला काल नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. नागरिकांनी गुरुवारी दिनांक ७ सकाळपासूनच दर्शनासाठी हजेरी लावली होती. मंदिर प्रशासनाने शासनाने केलेल्या निर्देशाप्रमाणे कोरोना...

गुटखा वाहतूक करणाऱ्या एक्स व्ही ५०० मध्ये सापडला चाकू – सुरा! माहूर पोलिसांच्या कार्यवाहीत अवैध गुटख्या सह साडे सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त!

माहूर:- गुटखा व सुगंधीत तंबाखुजन्य प्रतिबंधीत अन्नपदार्थाचा साठा विनपरवाना बेकायदेशिररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करतांना एक्स व्ही ५०० या आलिशान गाडी मध्ये चाकू...

परिविक्षाधीन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी स्वीकारली माहूर तहसीलदार पदाची सूत्रे!

माहूर:- माहूर येथील वादग्रस्त तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर  यांची संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे बदली झाल्याने माहूर तहसीलदार पदाचा तात्पुरता पदभार जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने परिविक्षाधीन तहसीलदार...

आष्टा ग्रामपंचायतने घेतला पुढाकार; जनजागृती मुळे लसीकरण शंभरी पार..!

माहुर :- आष्टा ग्रामपंचायतने पुढाकार घेत गावात प्रत्येक वार्डात जनजागृती केल्या मुळे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांची संख्या शंभरी पार गेली. सध्या...

वरणगावकर च्या बदलीने रेणुका मातेच्या भविकात ही समाधान; ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी उचलला होता संस्थान च्या अनागोंदी कारभार वर आवाज!

माहूर:- श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिर संस्थान वर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने धर्मदाय आयुक्तांनी निर्माण केलेल्या घटने नुसार तहसीलदार हा पदसिद्ध कोषाध्यक्ष असतो.दिनांक...

आखेर…. माहूरचे वादग्रस्त तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची संग्रामपुर जिल्हा बुलढाणा येथे बदली!

माहूर(सरफराज दोसानी):- पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव येथे ‘संजय गांधी निराधार योजने’च्या तहसीलदारपदी तीन दिवसा पूर्वी बदली करण्यात आली होती,मात्र तक्रारीचा...

माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग शोधायचा कुठे? महामार्ग विभाग बेफिकर; वाहन चालकांचे मात्र हाल!

माहूर:- तालुक्यात सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक निर्माण कार्य असे एक ना अनेक योजना रस्त्याच्या विकासासाठी...

Most Read

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...
error: Content is protected !!