Nanded Tej Editor

2282 लेख1 प्रतिक्रिया
https://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

अंधश्रद्धा निर्मुलन समितीची माहूर तालुका कार्यकारिणी घोषित !

माहूर-अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मुलन समितीची माहूर येथे बैठक संपन्न झाली.सदर बैठकीमध्ये अंनिस.ची  जुनी कार्यकारिणी बरखास्त...

माहूर येथे पथनाट्याव्दारे कायदेविषयक जनजागृती;नवरात्रानिमित्य कायदेविषयक जनजागृती कक्ष स्थापन!

माहूर :नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने माहूर तालुका विधी सेवा समिती व पंचायत समिती माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव...

पाउले चालली रेणुका मंदिराची वाट; मंदिर उघडल्याने भविकात आनंद मात्र कोरोना नियमा मूळे अनेक भाविक दर्शनाला मुकले!

माहूर:- अश्विन शुद्ध प्रतिपदेला काल नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. नागरिकांनी गुरुवारी दिनांक ७ सकाळपासूनच दर्शनासाठी हजेरी लावली होती. मंदिर प्रशासनाने शासनाने केलेल्या निर्देशाप्रमाणे कोरोना...

सोयाबीन चे दर घसरल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर #सोयाबीन ट्रेंड;शेतकऱ्यांच्या समूहाने केलेल्या अहवणाला माहूर मध्ये प्रचंड प्रतिसाद

माहूर:- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडा, उपाय सुचवा, योग्य भाव मिळण्यासाठी सरकारला धारेवर धरा.तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा तुम्ही कोणत्याही विचारधारेचे असा पण आपल्या बापाच्या...

सेवा संस्था व कॉटन कनेक्ट कार्यक्रम अंतर्गत लांजी येथे विविध उपक्रम!

माहूर:- माहूर तालुक्यातील लांजी येथे गाव पातळीवर सेवा संस्था व कॉटन कनेक्ट कार्यक्रम अंतर्गत पी. एस.सी.पी.शाश्वत कापूस कार्यक्रम गत वर्षी पासून महिला शेतकऱ्या सोबत...

आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासी च्या नावावर करून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रथम कार्यवाही गरज :- माजी मंत्री वसंत पुरके

माहूर:- आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींनी गिळंकृत केल्याची हजारो प्रकरणे राज्यात न्याय प्रविष्ट आहे.दोन प्रकरणात मी स्वतः न्यायालयात गेलो असून आदिवासींच्या जमिनीची झालेली लूट ही...

मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्षा चे ७ वे माहुर तालुका अधिवेशन शुक्रवारी हरडप येथे!

माहूर:- मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांच्या सर्व जनसंघटनेनी सातत्याने  शेतकरी,शेतमजुर, कामगार, कष्टकरी,युवक,महिला,विद्यार्थी यांच्या प्रश्नावर अनेक यशस्वी लढे केले आहे.आजची राजकीय, सामाजिक,आर्थिक अहावाना समोर दिन...

गांधी जयंती दिनी रोजगार सेवकांचे एक दिवसीय सत्याग्रह! ...

माहूर:- महात्मा गांधी जयंती दिनी रोजगार सेवकांचे विविध मागण्या संदर्भात पंचायत समिती माहुर समोर एक दिवशीय सत्याग्रह आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदन गट विकास...

गुटखा वाहतूक करणाऱ्या एक्स व्ही ५०० मध्ये सापडला चाकू – सुरा! माहूर पोलिसांच्या कार्यवाहीत अवैध गुटख्या सह साडे सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त!

माहूर:- गुटखा व सुगंधीत तंबाखुजन्य प्रतिबंधीत अन्नपदार्थाचा साठा विनपरवाना बेकायदेशिररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करतांना एक्स व्ही ५०० या आलिशान गाडी मध्ये चाकू...

बदली झालेल्या तहसीलदार वरणगावकरचा निरोप समारंभ बनला चर्चेचा विषय; एकीकडे निरोप तर दुसरीकडे बदलीचा आनंदोत्सवात फटाक्याची आतषबाजी !

माहूर(जयकुमार अडकिने)- गेल्या कित्येक वर्षाची माहूर तालुक्यात नौकरी करून बदली झालेल्या अधिकाऱ्यास आदरयुक्त भावनेने त्याने तालुक्यासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करीत पुढील कारकीर्दिस शुभेच्छा देऊन...

TOP AUTHORS

0 लेख0 प्रतिक्रिया
2282 लेख1 प्रतिक्रिया
0 लेख0 प्रतिक्रिया

Most Read

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...
error: Content is protected !!