Nanded Tej Editor

2282 लेख1 प्रतिक्रिया
https://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

शिवभोजन योजना राबविण्यास ईच्छूक असणाऱ्यांनी तहसील कार्यालयात अर्ज करावा

  30 मार्च रोजी दुपारी 4 वाजे पर्यंत ईच्छुक करू शकतील अर्ज ! किनवट/नांदेड जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याकरिता शिवभोजन...

आखेर… संचारबंदीच्या अंमलबजावणी साठी पोलिसांची दुचाकी धारकावर कार्यवाही!

माहूर/नांदेड (हाजी कादर दोसानी) कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी देशातील विविध राज्यात संचार बंदी घालण्यात आली आहे.मात्र या संचार बंदीची अंमलबजावणी काटेकोर पणे होत नसल्याने...

डॉक्टरांची वैद्यकीय सेवा आणि कामाप्रती निष्ठा पाहून त्यांचे आभार मानण्यासाठी शब्द अपुरे :- माजी.आ.प्रदीप नाईक

माहूर/नांदेड़:-  .करोनाच्या संसर्गापासून नागरिकांना वाचण्यासाठी डॉक्टर्स, पोलीस यांचा सह प्रशासनातील सगळेच अधिकारी कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत.डॉक्टरांची वैद्यकीय सेवा आणि कामाप्रती निष्ठा पाहून त्यांचे...

नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने शहराच्या विविध भागात करण्यात आली फवारणी!

माहूर/नांदेड कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माहूर शहरातील विविध वार्डात आणि मुख्य रस्त्यावर नगर पंचायत माहूर कडून रासायनिक द्रवाची फवारणी केली करण्यात आली. माहूर शहरात...

कोरोनाच्या अनुषंगाने किनवट तहसिल कार्यालयात कंट्रोल रूमची स्थापना

किनवट / नांदेड किनवट / नांदेड प्रचंड वेगाने जगभरात कोरोना पोहोचत असला तरी त्याला वेळीच रोखणे हे आपल्या हाती आहे. केंद्र, राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या...

अडकलेल्या 4O परप्रांतीय मजूरांना येथे असेपर्यंत प्रदीप चाडावार देणार जेवन

किनवट / नांदेड लॉकडाऊनमुळे येथे अडकलेल्या परप्रांतीय मजूरांच्या जेवनाची जबाबदारी येथील मूळ रहिवाशी तथा सध्या नांदेडमध्ये वास्तव्य करणारे उद्योजक प्रदीप चाडावार यांनी उचलली असल्याचे तहसिलदार...

कारवाईच्या धास्तीने किनवटमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क ; तर ‘ते ‘ झाले होमकोरोंटाईन

किनवट/ नांदेड :- कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत तालुक्यात सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी  दोन होमकोरोंनटाईन व दोन डॉक्टर्सवर केलेल्या सक्त कारवाईने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली...

पैनगंगा अभयारण्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरू ; वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात!

किनवट/नांदेड (किसन भोयर) पैनगंगा अभयारण्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरू असून किनवट शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या शासकीय व खाजगी कामावर शेकडो ब्रास रेती...

वाई बाजार येथे जीवनावश्यक वस्तुचे भाव वधारले; दुकानदारा कडून चढ्या दराने विक्री.. तहसील प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

वाई बाजार/नांदेड(नावेद खान)  कोरोना’ संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर वाई बाजार परिसरातील बाजारपेठ आणि छोटे मोठे उद्योग बंद झाले आहेत.त्यामुळे रोजनदारी वर काम करणारे श्रमजीवी कामगार...

जिल्ह्याची सीमा सील! पथक तैनात;तरीही जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास!

माहूर:-(हाजी कादर दोसानी) संचारबंदी व जिल्हा सीमा बंदी असल्याने अनेक नागरिक आपला जीव धोक्यात घालून आपलं गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.पुणे,मुंबई, औरंगाबाद,नागपूर तेलंगणातील हैदराबाद,आदिलाबाद इतर...

TOP AUTHORS

0 लेख0 प्रतिक्रिया
2282 लेख1 प्रतिक्रिया
0 लेख0 प्रतिक्रिया

Most Read

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...
error: Content is protected !!