सुरेश अराध्ये यांची माहूर तालुका शिवसेना संघटक पदी नियुक्ती!

माहूर:- माहूर शहरात शिवसेना वाढीसाठी व तालुक्यातील प्रत्येक  घराघरात शिवसेना पोहोचवण्या साठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच संपन्न झालेल्या शिव संपर्क अभियानात  शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निष्ठावंत शिवसैनिक सुरेश अराध्ये यांची माहूर तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविजयासाठी व पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियाना दरम्यान माहूर – किनवट विधान सभा क्षेत्रातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना विविध पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल देसाई यांच्या सह जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी  सुरेश अराध्ये यांना माहूर तालुका संघटक पदी नियुक्तीचे पत्र दिले.तळागळातील  सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू तसेच शिवसेनेच्या विचारातून पदाला योग्य न्याय देऊ असे मत सुरेश अराध्ये यांनी व्यक्त केले.या वेळी शहर प्रमुख निरधारी जाधव,उपनगराध्यक्ष नाना लाड,सभापती विजय कामटकर यांमाहूर:- माहूर शहरात शिवसेना वाढीसाठी व तालुक्यातील प्रत्येक घराघरात शिवसेना पोहोचवण्या साठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच संपन्न झालेल्या शिव संपर्क अभियानात
शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निष्ठावंत शिवसैनिक सुरेश अराध्ये यांची माहूर तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविजयासाठी व पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियाना दरम्यान माहूर – किनवट विधान सभा क्षेत्रातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना विविध पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल देसाई यांच्या सह जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी सुरेश अराध्ये यांना माहूर तालुका संघटक पदी नियुक्तीचे पत्र दिले.तळागळातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू तसेच शिवसेनेच्या विचारातून पदाला योग्य न्याय देऊ असे मत सुरेश अराध्ये यांनी व्यक्त केले.या वेळी शहर प्रमुख निरधारी जाधव,उपनगराध्यक्ष नाना लाड,सभापती विजय कामटकर यांच्या सह शिवसैनिकांची उपस्थिती होती.ची उपस्थिती होती.