घर Exclusive हैद्राबाद व साकीनाका येथील बलात्कार व निर्घुण खून प्रकरणी माहूर येथे निषेध...

हैद्राबाद व साकीनाका येथील बलात्कार व निर्घुण खून प्रकरणी माहूर येथे निषेध सभा ! गोर सेनेच्या आयोजनातील निषेध सभेस भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यानी दर्शविली उपस्थिति..!

माहूर :- सिंगारेनी कॉलनी हैदराबाद, येथील सहा वर्षीय बंजारा समाजातील चिकुकली व मुंबई साकीनाका येथे एका महिलेवर झालेल्या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ माहूर गोर सेनेच्या वतीने तालुक्यातील सर्व समाजबांधवांच्या उपस्थीतीत दि.१७ रोजी वसंतराव नाईक चौक येथे  शोकसभा व निषेध सभा आयोजित करण्यात आली. 
यावेळी मेणबत्त्या पेटवून अत्याचार पिडीत मयतांना श्रध्दांजली वाहण्यात आली,शहरातील सेवालाल महाराज मंदिरापासून ते वसंतराव नाईक चौक, टी पॉइंट पर्यंत असंख्य तरुणी, महिला व गोर सेनेच्या पदाधिकारी समवेत  कँडल मार्च काढन्यात आले व सदरील आरोपीवर कठोर कार्यवाही करून अत्याचार झालेला कुटुंबाला आर्थिक मदत देत सरकारी खात्यात कुटुंबातील एका सदस्याला नौकरी देण्याची मागणी करण्यात आली.  यावेळी,  गोर सेसेना तालुकाधयक्ष,प्रफुल जाधव गोर सेना नांदेड जिल्हा सचिव, अर्जुन पवार, उकड पवार ,माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान सदस्य, फिरोज दोसानी, प्रल्हाद राठोड पांडुरंग नायक भाजपा नेत्या पदमा गीऱ्हे, रेखा सुरेश राठोड,पांडुरंग राठोड, विनोद जाधव, आदीसह गोर सेनेच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!