घर Exclusive सेवा संस्था व कॉटन कनेक्ट कार्यक्रम अंतर्गत लांजी येथे विविध उपक्रम!

सेवा संस्था व कॉटन कनेक्ट कार्यक्रम अंतर्गत लांजी येथे विविध उपक्रम!

माहूर:- माहूर तालुक्यातील लांजी येथे गाव पातळीवर सेवा संस्था व कॉटन कनेक्ट कार्यक्रम अंतर्गत पी. एस.सी.पी.शाश्वत कापूस कार्यक्रम गत वर्षी पासून महिला शेतकऱ्या सोबत राबविला जात आहे.गावातील अनेक शेतकऱ्यांना सेवा संस्थे मार्फत फवारणी करताना काळजी घेण्यासाठी सेफ्टी किट वाटप करण्यात आले.
गत वर्षी आलेल्या कोरोना महामारीच्या संकटात ही सेवा संस्था मार्फत गरीब गरजू शेतकऱ्यांना अन्न धान्याची किट वाटप करण्यात आली होती.तर शाश्वत शेती साठी प्रोत्साहित करण्यासाठी लांजी येथील काही शेतकऱ्यांना गांडूळ बेड,पिवळे चिकट सापळे, कामगंध सापळे,व इतर साहित्य वाटप करण्यात आले.वाढत्या रोगराई पासून आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक खर्चा पासून मुक्त करण्यासाठी सदर संस्था वेळोवेळी मार्गदर्शन करते.लांजी येथे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात गावातील शेतकऱ्या सह सज्यं समन्वयक पंकज देशमुख,भानू भेन,हेमराज बालपांडे,सचिन कदम,सतीश गाडगिळे,शैलेंद्र कांबळे,दिलीप पाटील,राणी जैस्वाल, स्वेता बेहेरे,संगीता दामलवार,यांची उपस्थिती होती.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!