घर Breaking news माहूर शहरात डॉक्टर निघाला पॉझिटिव्ह; डॉ पत्नी मात्र निगेटिव्ह

माहूर शहरात डॉक्टर निघाला पॉझिटिव्ह; डॉ पत्नी मात्र निगेटिव्ह

माहूर:- माहूर ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी डॉक्‍टर म्हणून नियुक्त असलेले डॉक्टरच पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली असून महिला डॉक्टर असलेली पत्नी मात्र निगेटिव्ह आली आहे.डॉक्टर दाम्पत्याचे  काल दिनांक 13 रोजी थ्रोट स्वॅब तपासणी साठी पाठविले होते.त्याचा अहवाल आज मंगळवार रोजी सायंकाळी आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही.एन.भोसले यांनी दिली.
माहूर तालुक्यात या पूर्वी तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आले होते.मात्र त्यांची हिस्ट्री बाहेर गावाची होती. स्थानिक एक ही व्यक्ती माहूर तालुक्यात सापळून आला नव्हता.मात्र आज दिनांक 14 रोजी सायंकाळी आल्या अहवालात माहूर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत डॉक्टरच पॉझिटिव्ह आल्याने नागरिकात भीती वाढली आहे.विशेष म्हणजे महिला डॉक्टर असलेल्या त्यांचा पत्नीचा थ्रोट स्वॅब निगेटिव आला आहे.


Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!