घर Exclusive मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्षा चे ७ वे माहुर तालुका अधिवेशन शुक्रवारी हरडप येथे!

मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्षा चे ७ वे माहुर तालुका अधिवेशन शुक्रवारी हरडप येथे!

माहूर:- मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांच्या सर्व जनसंघटनेनी सातत्याने  शेतकरी,शेतमजुर, कामगार, कष्टकरी,युवक,महिला,विद्यार्थी यांच्या प्रश्नावर अनेक यशस्वी लढे केले आहे.आजची राजकीय, सामाजिक,आर्थिक अहावाना समोर दिन दुबळ्याचा आवाज बुलंद पणे समोर नेण्यासाठी मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्षा चे अधिवेशन दिनांक २४ शुक्रवार रोजी तालुक्यातील हरडफ येथे  होणार असल्याची माहिती तालुका सचिव काॅ राजकुमार पडलवार ,काॅ किशोर पवार ,काॅ. डाॅ. बाबा डाखोरे यांनी  दिली आहे.
मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका अधिवेशनात मागील तिन वर्षाचा कामाचा आढावा व पुढील तिन वर्षाचे नियोज होणार असुन नुतन तालुका कमिटीचे गठण होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड जिल्हा सचिव काॅ.शंकर सिडाम यांच्या हस्ते  असुन राज्य सचिव मंडळ सदस्य काॅ. विजय गाभणे नांदेड, किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष काॅ. अर्जुन आडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे.या अधिवेशनाला उद्घाटन सत्रात मा.क.पा चे सर्व पक्ष सभासद, कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे तालुका सचिव काॅ राजकुमार पडलवार ,काॅ किशोर पवार ,काॅ. डाॅ. बाबा डाखोरे यांनी आवाहन केले आहे.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!