घर Exclusive महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माहूर शहराध्यक्ष पदी गणेश वर्मा यांची निवड!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माहूर शहराध्यक्ष पदी गणेश वर्मा यांची निवड!

माहूर:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड (ग्रामीण)जिल्हाध्यक्ष रवी भाऊ राठोड व जिल्हा उपाध्यक्ष डॉ. असिफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा व पद निवड प्रक्रिया कार्यक्रम स्थानिक कपिलेश्वर धर्माशाळा येथील सभागृहात संपन्न झाला यावेळी गणेश गंगुसिंग वर्मा यांची शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्यांना नियुक्तीचे पत्र रवी भाऊ राठोड यांनी दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माहूर मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील सूर्यवंशी तर प्रमुख उपस्थितीत नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवी राठोड, डॉ. असिफ हे होते.
यावेळी तालुक्यातील निरंजन राठोड, समाधान बेहेरे, मयूर गोरगट्टे, अक्षय राठोड सुरेश शिंदे, यांच्या सह अनेक युवकांनी पक्ष प्रवेश केला.यावेळी राम दातीर, वैभव जाधव,सुनील ताडेवाड, गणेश वर्मा, निशांत पुरी, सागर काण्णाव, अक्षय परसवाळे, आकाश ताडेवाड, सचिन शिंदे,यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!