घर Exclusive नामदार धनंजय मुंडे उद्या विजया दशमी ला माहूर गडावर!

नामदार धनंजय मुंडे उद्या विजया दशमी ला माहूर गडावर!

माहूर:- मागील काही वर्षांपासून अविरत नामदार धनंजय मुंडे विजया दशमी च्या शुभ मुहूर्तावर भगवान गडा ऐवजी माहूर गडावर येत असतात.यंदा ही उद्या दिनांक १५ शुक्रवार रोजी त्यांचा माहूर दौरा नियोजित झाला असून हेलिकॉप्टर दौऱ्या बाबत प्रशासन तय्यारीला लागले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी २०१६ ला भगवान गडावरील दसरा मेळाव्याचा वाद पेटल्या नंतर भगवान गडा एवजी माहुर गडावर येणे पसंद केले. ना.मुंडे यांची आई रेणुका कुल दैवत असल्याने त्यांचा अधून मधून माहूर दौरा असतोच.मात्र मागील काही वर्षापासून न चुकता विजयादशमीला माहूर गडावर नतमस्तक होण्या साठी ते येत असतात.

Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!