घर Exclusive नगर पंचायत च्या ताब्यातील स्व.आर.आर.पाटील खुले सभागृह ओपनस्पेस जागेवर विकसीत करा;- वनिता...

नगर पंचायत च्या ताब्यातील स्व.आर.आर.पाटील खुले सभागृह ओपनस्पेस जागेवर विकसीत करा;- वनिता जोगदंड

माहूर:- माहूर न.पं.च्या मालकी व ताब्यातील वॉर्ड नं.01 मध्ये फांदाडे लेआउट मधील आपेन स्पेसवर स्व.आर.आर.पाटील खूले सभागृह भव्य व्यासपीठशेड व वॉल कंम्पाउड,कमान, गार्डनसह,अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यता घ्यावी,अशी मागणी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नगर पंचायत च्या बांधकाम सभापती वनिता भगवानराव जोगदंड यांनी केली आहे.
माहुर शहराचे ग्रामंपचायती तुन  रुपानंतर नगरपंचायती मध्ये  होऊन आकरा वर्षाचा कार्यकाळ होत आलेला आहे. त्याच  प्रामाने लोकसंख्येत ही मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने वस्ती ही वाढत आहे.माहूरगड हे तिर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याने सहाजीकच वाहणाची वर्दळ ही वाढत आहे.नगर पंचायतीने तीन वर्षां पूर्वी काही ले आऊट मधील ओपन स्पेस ताब्यात घेतले मात्र त्या जागेवर कुठले ही विकास काम करण्यात आली नाही.यातील च एक ओपन स्पेस वॉर्ड नं.01 मध्ये फांदाडे लेआउट मधील आपेन स्पेसवर स्व.आर.आर.पाटील खूले सभागृह भव्य व्यासपीठशेड व वॉल कंम्पाउड,कमान, गार्डनसह,अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यता घ्यावी सदरील काम वैविध्यपूर्ण योजना निधीतुन विकसीत करून शहराची शोभा वाढवावी या ठिकाणी विविध सभा व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन न.पं. ला उत्पन ही वाढेल या बाबतचा ठराव न.प. सभागृहात सर्वानुमते पास झालेला आहे. त्या मुळे खूले भव्य सभागृह विना विलंब निर्माण करावे या मागणी चे निवेदन बांधकाम सभापती वनिता जोगदंड यांनी दिले आहे.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!