घर Crime दत्ता महाराज यांची पुण्यतिथी घरीच साजरी करावी ! द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर...

दत्ता महाराज यांची पुण्यतिथी घरीच साजरी करावी ! द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांचे आवाहन

माहूर- माहूर येथील श्री आनंद दत्त धाम आश्रम उर्फ वसमतकर महाराज मठांचे गुरु आनंदवासी दत्ता महाराज बितनाळकर यांच्या पुण्यतिथी निमित्य आनंद दत्त धाम आश्रम येथे प्रतीवर्षी दि. ८ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते.मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या अनुषंगाने सर्व धार्मिक स्थळे प्रशासनाच्या सुचनेनुसार बंद असून गर्दीच्या जमावा बाबत निर्बंध असल्याने यावर्षी दत्ता महाराज यांची पुण्यतीथी साध्या पद्धतीने करण्याचे ठरविण्यात आले आहे. 
भक्तांनी आनंद दत्त धाम आश्रम माहूर येथे गर्दी न करता आपआपल्या घरीच पुण्यतिथी साजरी करावी. आनंदवासी दत्ता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्य भक्तांनी आपआपल्या गावात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, व्यसनमुक्तीचे संकल्प, गरजूना अन्नधान्याची मदत,अन्नदान, बचतीचे मार्ग व जीवाच्या उद्धाराचे विविध संकल्प करून पुण्यतिथी साजरी करण्यात यावी असे आवाहन साईनाथ महाराज बितनाळकर यांनी केले आहे
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

घर घर दस्तक अभियाना ला खो,लसीकरणाची गती मंदावली! मिशन कवच कुंडल च्या माध्यमातून वाढले होते लसीकरणाचे आकडे!

माहूर:-काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून नांदेड जिल्ह्यात तर ओमायक्रोनचे सावट व लासिकरांचे प्रमाण कमी असल्याने आज...

मतदार याद्या मध्ये प्रशासकीय घोळ; सदोष याद्या अधिकाऱ्यावर कार्यवाही ची मागणी!

माहूर:- येथील नगरपंचायत निवडणुकांसाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची जोरदार फिल्डिंग सुरु केली आहे. दुसरीकडे प्रशासनाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी लगबग सुरु आहे. अशा स्थितीत मात्र...

पहिल्या दिवशी माहूर नगर पंचायत निवडणुकी साठी एक ही नामनिर्देशन पत्र नाही!

माहूर:- नगरपंचायतीची  निवडणूक नवीन वर्षात होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, राज्य निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे डिसेंबर महिन्यातच निवडणूक जाहीर करून सर्वांचीच तारांबळ उडवून...

दुचाकी आणि कार च्या अपघातात तीन जण जखमी; दोन गंभीर!

माहूर:- माहूर - किनवट राष्ट्रीय राज्य मार्गावरील लांजी फाट्या जवळ दुचाकी व कार ची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकी वरील तीन जणांना गंभीर दुखापत...

Recent Comments

error: Content is protected !!