घर Exclusive आस्मानी व सुलतानी संकटातून शेतकऱ्यांना वाचाव:- रेणुका आईला आ. नाना पटोले यांनी...

आस्मानी व सुलतानी संकटातून शेतकऱ्यांना वाचाव:- रेणुका आईला आ. नाना पटोले यांनी घातले साकडे!

माहूर:- जगत जननी आई रेणुका देवी ला जेव्हा जेव्हा मी जे जे मागितले ते ते मला मिळाले आहे.मागील दोन वर्षापासून जगाचा पोशिंदा शेतकरी आस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहे.शेतकऱ्यांना वाचावं व कोरोना मुक्त भारत कर असे मानणे आई रेणुका मातेला काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी आज दिनांक १२ मंगळवार रोजी घातले.
 देवीच्या सातव्या माळेला माहूर गडावरी आई रेणुका माते चे दर्शन घेण्यासाठी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले हे मंगळवारी सपत्नीक माहूर दोऱ्या वर आले होते.त्यांनी सकाळी ११ वाजता रेणुका माते चे सपत्नीक दर्शन घेतले व राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे आलेले संकट दूर कर व देशातून कोरोना हद्दपार कर असे साकडे घातले.त्या नंतर कार्यकर्त्यांशी त्यांनी वार्तालाप केला तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या मारोती रेकुलवार यांच्या कार्यालयात भेट देऊन सत्कार ही स्वीकारला.काँग्रेस चे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे,जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस चे तालुकाध्यक्ष संजय राठोड,नगराध्यक्ष शीतल जाधव,माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी जिल्हा बँकेचे संचालक प्रा.राजेंद्र केशवे,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, माजी सभापती मारोती रेकुलवार डॉ.निरंजन केशवे,दिलीप मुंगीलवार,सिद्धार्थ तामगाडगे,अविनाश टनमने यांच्या सह अनेकांची विश्रामगृह  उपस्थित होती.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!