घर Breaking news आष्टा ग्रामपंचायतने घेतला पुढाकार; जनजागृती मुळे लसीकरण शंभरी पार..!

आष्टा ग्रामपंचायतने घेतला पुढाकार; जनजागृती मुळे लसीकरण शंभरी पार..!

माहुर :- आष्टा ग्रामपंचायतने पुढाकार घेत गावात प्रत्येक वार्डात जनजागृती केल्या मुळे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांची संख्या शंभरी पार गेली.

सध्या सर्वत्र करोना या आजाराने धुमाकूळ घातला आहे. उठता, बसता सगळीकडे या आजाराचा वेगाने वाढणारा संसर्ग आणि लॉकडाऊन मुळे विस्कळीत झालेले जनजीवन यावरच चर्चा सुरु असते. करोना पासून बचाव करण्यासाठी आष्टा ग्रामपंचायत सरसावले आहे शासनाच्या आदेशाचे पालन करून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तालुक्यातीलआष्टा ग्रामपंचायतने प्रभात फेरी काढत कोरोना जन जागृती अभियान हाती घेतले करोना पासुन लोकांना सावध राहण्याचे आवाहन एक छोटा प्रयत्न चांगलाच प्रभावी ठरला आहे.व 17 सप्टेंबर रोजी covid-19 महा लसीकरण कार्यक्रम ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आले यामध्ये तब्बल 115 लोकांनी कोरोना लस घेतली या महा लसीकरण कार्यक्रमाचेआयोजन मंडळ अधिकारी सुगावे,तलाठी कुडमेते मॅडम,ग्रामसेवक व्ही एस जाधव,डॉ प्रकाश जाधव,सरपंच प्रमोद पेंन्दोर,उपसरपंच विजय खरे,खांडेकर सर,ग्रा.प.सदस्य जितेश जाधव, दसरथ कचारे,यांनी आयोजित केले होते.

Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!