घर Exclusive अंधश्रद्धा निर्मुलन समितीची माहूर तालुका कार्यकारिणी घोषित !

अंधश्रद्धा निर्मुलन समितीची माहूर तालुका कार्यकारिणी घोषित !

माहूर-अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मुलन समितीची माहूर येथे बैठक संपन्न झाली.सदर बैठकीमध्ये अंनिस.ची  जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने कार्यकारीणीची रचना करून  तालुका कार्यकारिणी गठीत करून नव्या कार्यकारिनी घोषित करण्यात आली.
या समितीमध्ये अध्यक्ष – डॉ.बाबा डाखोरे, उपाध्यक्ष – मनोज कीर्तने, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर कऱ्हाळे, प्रधानसचिव- राज ठाकूर, विविध उपक्रम कार्यवाह- जयकुमार अडकीने, बुवाबाजी विरोधी संघर्ष कार्यवाह- साजिद खान, कायदेविषयक सल्लागार, अॅड. ए.एम.ढगे, अॅड. जगदीश अडकीने, वैज्ञानिक जाणीवा- शिक्षण संकल्प- रा.चं.चारोडे, सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह- मिलिंद कंधारे,युवा सहभाग कार्यवाह-शे.जावेद शे.युसुब, प्रशिक्षण विभाग कायर्वाह – भाऊsaheप्रा. विनोद कांबळे महिला सहभाग विभाग कार्यवाह-डॉ.शुभा डाखोरे, जाती अंत संकल्प विभाग अंतर्गत मिश्र विवाह विभाग-प्रा.राजेंद्र लोणे,  जाती अंत संकल्प विभाग जाय पंचायतीला मुठमाती- राजकिरण देशमुख, मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग- डॉ.अभिजित कदम,अनि पत्रिका – ज्ञानेश्वर पवार, प्रकाशने वितरण कार्यवाह- संतोष चव्हाण, निधी संकलन विभाग कार्यवाह-एस.एस.पाटील, मिडिया व्यवस्थापन कार्यवाह- अॅड.नितेश बनसोडे तर मार्गदर्शन म्हणून कादरभाई दोसनी,अॅड. श्याम गावंडे यांची निवड करण्यात आली.यावेळी राज्य प्रधानसचिव माधव बावगे यांनी सखोल मार्गदर्शन केले यावेळी नवीन कार्यकारिणीच्या वतीने  जोमाने कामाला लागून माहूर तालुक्यात अंधश्रद्धा, बुवाबाजी व कर्मकांडाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी परिश्रम घेण्याचा संकल्प नवीन कार्यकारिणीने केला.
Nanded Tej Editorhttps://nandedtej.com
फिरोज हाजी कादर दोसानी.. चीफ एडिटर बातम्या व जाहिरात साठी संपर्क :- 9405268786

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ताकद दे आ.रोहित पवार पवार यांचे रेणुका मातेला साकडे!

माहूर:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यामधून बाहेर निघण्यासाठी सरकार तर शेतकऱ्यांना मदत करीतच आहे, मात्र मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकर्‍यांना कष्टकर्‍यांना ताकद दे.... राज्यावर...

भोंदू बाबा सह अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी तर महिला आरोपी अद्याप फरारच! जिवंत कासव, कार, अंगारा, वेल्डिंग मशीन सह विविध मुद्देमाल पोलिसांनी केला...

माहूर:- संपूर्ण राज्यभर रक्ताने हवन करणारा बाबा म्हणू चर्चेत असलेल्या माहूर येथील भोंदू कपिले बाबा यांच्या सह अन्य तिघांची पोलीस कोठडीतून आज दिनांक १८...

आमदार रोहित पवार उद्या माहूर दौऱ्यावर! श्री रेणुकामातेचे घेणार दर्शन;कार्यकर्त्यांशी साधणार सवांद!

माहूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या सोमवार दिनांक 18 रोजी माहूर दौऱ्यावर येत.त्यांच्या हेलिकॉप्टर दोऱ्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नसल्याने अनधिकृत गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले ; जिल्हाधिकारी साहेब जरा इकडे ही लक्ष द्या हो….!

माहूर:-मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे,वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे,असे व इतर प्रकार अधिकारी व...

Recent Comments

error: Content is protected !!